
पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह ॲक्शनमध्ये, मोठं घडणार?
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिक देखील होते. दरम्यान या हल्ल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे, काही तरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सरकारकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या…