
अमेरिकेचं चीन विरोधात मोठं पाऊल, चीनची भारताकडून अपेक्षा !
जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आता थेट आर्थिक लढाई सुरु झाली आहे. अमेरिकेने चीन विरोधात एक मोठ पाऊल उचललं असल्याचं दिसतंय.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी धमकी दिली. नंतर थेट व्हाइट हाऊसने चीनवर 104 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. हे आयात शुल्क 9 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून लागू होणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाकडे दोन्ही…