
भारताकडून पाकिस्तानवर राजकीय दबाव टाकत 5 मोठे निर्णय, पाकिस्तानला धक्का
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. भारताकडून पुन्हा एयरस्ट्राइक केली जाऊ शकते, असे पाकिस्तानला वाटतंय. पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हे दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झालंय. काल दिल्लीमध्ये एक महत्वपूर्ण बैठक झाली आणि पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलली गेली. पाकिस्तानने भारतांच्या…