
बजेट 2025 कर गणना: 8-12 लाख उत्पन्नावर 10% कर — तरीही 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त का आहे?
उत्तर सुधारित कलम 87A सवलतीमध्ये आहे. सरकारने ही सवलत ₹25,000 वरून (जे पूर्वी ₹7 लाख उत्पन्नापर्यंत लागू होती) ₹60,000 पर्यंत वाढवली आहे, जी आता ₹12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर लागू होते.नवीन कर स्लॅबनुसार, ₹12 लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीची कर देण्याची जबाबदारी ₹60,000 असेल. मात्र, ₹60,000 ची संपूर्ण सवलत (rebate) मिळाल्यामुळे अंतिम कर रक्कम शून्य होते. बजेट 2025…