राज ठाकरे यांच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या विरोधात आता थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्रातील बँकांमधील व्यवहार तसेच आस्थापनांमध्ये मराठीचा वापर प्रामुख्याने होतो की नाही, यावर लक्ष ठेवण्यास सांगितल्याने मनसैनिक चांगलेच सक्रीय झाले. विविध भागांतील बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेच्या वापरासंदर्भात आढावा घेतानाच तेथील अधिकारी वर्गाला दमदाटी करताना पाहायला मिळाले….

Read More