
महाराष्ट्रात बारावीचे निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी!
आज महाराष्ट्रात बारावीचे निकाल जाहीर झाले असून राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. निकालात ६ लाख २५ हजार ९०१ मुली, तर ६ लाख ७६ हजार ९७२ मुले उत्तीर्ण झाली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. यावर्षीही मुलींनी बाजी मारल्याचे यातून दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च…