राज्यासह देशात यंदा समाधानकारक पाऊस!

राज्यासह देशात यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे प्राथमिक अंदाज ‘स्कायमेट’ या अमेरिकेतील खासगी संस्थेने वर्तवला आहे. यावर्षी राज्यात मान्सूनचं प्रमाण कसं असणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे, या संदर्भात स्कायमेटचा एक रिपोर्ट आता समोर आला आहे. यावर्षी राज्यात पडणाऱ्या मान्सूनसंदर्भात स्कायमेटकडून पहिला पू्र्व अंदाज जारी करण्यात आला आहे. स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनची सुरुवात संथ…

Read More

अमेरिकेचं चीन विरोधात मोठं पाऊल, चीनची भारताकडून अपेक्षा !

जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आता थेट आर्थिक लढाई सुरु झाली आहे. अमेरिकेने चीन विरोधात एक मोठ पाऊल उचललं असल्याचं दिसतंय.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी धमकी दिली. नंतर थेट व्हाइट हाऊसने चीनवर 104 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. हे आयात शुल्क 9 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून लागू होणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाकडे दोन्ही…

Read More

या तारखेला जमा होणार लाडकी बहिणींचं एप्रिलचा हप्ता

जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचे 9 हफ्ते आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल महिलांच्या मनात आहे. यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. महायुती सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 65 वयोगटातील…

Read More

राज ठाकरे यांच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या विरोधात आता थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्रातील बँकांमधील व्यवहार तसेच आस्थापनांमध्ये मराठीचा वापर प्रामुख्याने होतो की नाही, यावर लक्ष ठेवण्यास सांगितल्याने मनसैनिक चांगलेच सक्रीय झाले. विविध भागांतील बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेच्या वापरासंदर्भात आढावा घेतानाच तेथील अधिकारी वर्गाला दमदाटी करताना पाहायला मिळाले….

Read More