A United airliner flying against a clear blue sky, showcasing air travel.

युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाला टेकऑफ दरम्यान आग; प्रवाशांची तातडीने सुखरूप सुटका

United Airlines Plane Evacuated After Fire During Takeoff युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाला टेकऑफ दरम्यान आग; प्रवाशांची तातडीने सुखरूप सुटका(न्यूयॉर्क, 3 फेब्रुवारी 2025) अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील एका विमानतळावर युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाला टेकऑफ दरम्यान आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. तातडीने आपत्कालीन कारवाई करत सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. हा अपघात जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (JFK) रविवारी…

Read More